मुख्य बातम्या

सरत्या आर्थिक वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे पुणे जिल्ह्यात ३ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा 

सरत्या आर्थिक वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे पुणे...

महसुलात गतवर्षीच्या तुलनेत ९.८५ टक्के वाढ : वर्षभरात ६२१ वाहनांसह २५ कोटी ८० लाख...

... आता नाय अडाणी राह्याचं, सायबर सुरक्षा शिकून शहाणं हुयाचं, पुणे जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकींची भावना! 

... आता नाय अडाणी राह्याचं, सायबर सुरक्षा शिकून शहाणं हुयाचं,...

पुणे झेडपीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे बचत गटांच्या सव्वा लाख महिला बनल्या‌...

पुणे जिल्हा बँकेला जागतिक स्तरावरील गुणवत्ता व्यवस्थापन व उत्कृष्ट कार्यप्रणालीचे 'आयएसओ मानांकन'!  

पुणे जिल्हा बँकेला जागतिक स्तरावरील गुणवत्ता व्यवस्थापन...

जिल्हा बँकेच्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा :  बँकेला आता आंतरराष्ट्रीय प्रमाणकाशी...

पुढाऱ्यांच्या मागे रात्रंदिवस पळणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचं डोळ्यात अंजन घालणारं जळजळीत 'पत्र'

पुढाऱ्यांच्या मागे रात्रंदिवस पळणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी...

एखाद्या नेत्याचा डावा, उजवा हात,निकटवर्तीय, सावली अशी विशेषणे असलेल्या कार्यकर्त्यांच्या...

महसूलविषयक कामांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणार, विभागनिहाय अभ्यासगट स्थापन करणार !

महसूलविषयक कामांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणार, विभागनिहाय...

महसूलविषयक सुधारित कार्यपद्धतीची येत्या स्वातंत्र्यदिनापासून अंमलबजावणी : महसूल...

पुणे जिल्ह्यात कृत्रीम बुद्धीमत्ता साधनांचे केंद्र (एआय टूल हब) उभारणार, विकासकामात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर वाढणार!

पुणे जिल्ह्यात कृत्रीम बुद्धीमत्ता साधनांचे केंद्र (एआय...

तळेगावातील नियोजित 'टूल हब'साठी ३०० एकर जमीन उपलब्ध करून देऊ : पालकमंत्री अजित पवार...

जनसुरक्षा कायद्याच्या विरोधासाठी राज्यातील विविध पत्रकार संघटना एकवटल्या!

जनसुरक्षा कायद्याच्या विरोधासाठी राज्यातील विविध पत्रकार...

मुंबईतही विविध पत्रकार संघटना येत्या गुरुवारी तीव्र निदर्शने करणार : पत्रकार अभिव्यक्ती...

प्रस्तावित विशेष जनसुरक्षा विधेयकातील तरतुदींच्या विरोधात गुरुवारी पुण्यातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार 

प्रस्तावित विशेष जनसुरक्षा विधेयकातील तरतुदींच्या विरोधात...

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देणार : काळ्या...

विशेष जनसुरक्षा विधेयकामुळे लोकशाही मूल्यांवर निर्बंध, हे टाळण्यासाठी हे विधेयकच रद्द करा!

विशेष जनसुरक्षा विधेयकामुळे लोकशाही मूल्यांवर निर्बंध,...

आम आदमी पार्टीची मागणी : सामान्य माणसाचा व संघटनांचा आवाज क्षीण होणार 

... आता मध्यमवर्गीयांचे महानगरांतील हक्काच्या घराचे स्वप्न हे स्वप्नच राहणार, राज्यात रेडीरेकनेरच्या दरात वाढ!

... आता मध्यमवर्गीयांचे महानगरांतील हक्काच्या घराचे स्वप्न...

राज्यात सरासरी ४.३९, पुण्यात ४.१६ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ६.६९ टक्क्यांची वाढ : पुणे...

शेतकऱ्यांनो, खरिपाच्या पीककर्जासाठी शून्य टक्के व्याजाचा लाभ घ्यायचाय, तर मग हे करावे लागेल? काय ते पहा!  

शेतकऱ्यांनो, खरिपाच्या पीककर्जासाठी शून्य टक्के व्याजाचा...

शून्य टक्के व्याजाच्या लाभासाठी कर्जाची मुदतीत परतफेड अनिवार्य : अन्यथा नियमानुसार...

कल्पना करा, जर हेल्मेट नसते तर, काय झाले असते? : म्हणूनच दुचाकीस्वारांनो हेल्मेटविना दुचाकी प्रवास टाळा?

कल्पना करा, जर हेल्मेट नसते तर, काय झाले असते? : म्हणूनच...

.... आणि जीवघेण्या अपघातातून वाचण्यासाठी हेल्मेट आले मदतीला धाऊन! 

वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे 'ग्रामराज्य'ची उंच भरारी,  ... अवघ्या १० दिवसात ११ हजार वाचक, सर्व  वाचकांचे मनःपूर्वक आभार!

वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे 'ग्रामराज्य'ची उंच भरारी,...

प्रतिदिन सरासरी १० हजार वाचक देतात 'ग्रामराज्य' संकेतस्थळाला भेट : वाचकांची साथ...

गुटख्याच्या धर्तीवर 'अॅनालॉग चीज'वर  (बनावट पनीर) बंदी घाला, दूध भेसळानांही धडा शिकवा, हे का करणं गरजेचे, ते‌ पहा

गुटख्याच्या धर्तीवर 'अॅनालॉग चीज'वर  (बनावट पनीर) बंदी...

राज्यातील खासगी व दूध संघांचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना साकडं...

सौ. भारती प्रतापराव पवार यांचे निधन 

सौ. भारती प्रतापराव पवार यांचे निधन 

मंगळवारी दुपारी १२ वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार 

पुणेकरांनो, जिल्ह्यातील धरणांमध्ये किती पाणी उरलंय बघा, आतापासूनच पाणी जपून वापरा, अन्यथा.....

पुणेकरांनो, जिल्ह्यातील धरणांमध्ये किती पाणी उरलंय बघा,...

सूर्य आग ओकू लागला, धरणे आटू लागली, पावसाचा भरवसा काय?