Posts
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत येवलेवाडीतील हौसाई सेमी इंग्लिश...
शाळेचे ५० विद्यार्थी ठरले मंथन परीक्षेत पात्र : इयत्ता चौथीचा १०० टक्के निकाल
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे निधी परत गेल्याने...
ठेकेदारांचे देणे बाकी असताना केवळ अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे निधी परत गेल्याचा आरोप : दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
तीन मित्रांची यारी, एकाचवेळी झाले समाजात भारी! एकत्र अभ्यास,...
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तीन वकील मित्रांची न्यायाधीश पदासाठी निवड
... अखेर एक वर्षाच्या खंडानंतर राज्य वित्त आयोगाच्या स्थापनेला...
राज्य व केंद्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वित्तीय समतोल ठेवण्याची आयोगाची भूमिका : आजपासून (१ एप्रिल) कामकाज सुरू होणार
... आता मध्यमवर्गीयांचे महानगरांतील हक्काच्या घराचे स्वप्न...
राज्यात सरासरी ४.३९, पुण्यात ४.१६ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ६.६९ टक्क्यांची वाढ : पुणे शहरापेक्षा आता पिंपरीत घरे महाग होणार
पुणेकरांनो, कोकणातील अस्सल गावरान हापूस, केशर,पायरी आंबा...
झेडपीतर्फे आजपासून (दि. १ एप्रिल) आंबा महोत्सव : उत्पादक ते थेट ग्राहक उपक्रमामुळे ग्राहकांना आंबा स्वस्त मिळणार
महाराष्ट्रातील शेतकरी झाले हायटेक, वर्षभरात घरबसल्या डाऊनलोड...
महसूल खात्याच्या ई-महाभूमी प्रकल्पाची कामगिरी, महसूल विभागात डिजिटल क्रांती : सरकारला मिळाला ७६ कोटी ८० लाख रुपयांचा महसूल
आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हिवरे...
यंदा या परंपरेचे सलग सोळावे वर्ष : हाच आदर्श राज्यातील सर्व गावांनी घेण्याची गरज
ओपन जिमचे जुनेच काम दाखवून काढले नव्या कामाचे बिल, कोठे...
स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांमुळे घटना उघडकीस : बोगस कामाद्वारे मलिदा लाटण्याचा प्रयत्न
राज्यातील सर्व शाळा आता सकाळीच भरणार, पण कधीपासून? उन्हाचा...
उष्णतेच्या लाटांमुळे विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता : उन्हाळ्यातील शाळांबाबत मार्गदर्शक सूचना जारी
