Posts
अंबाजोगाईतील महाविद्यालयीन युवक ऋषीकेश मुंडेची अभिनय क्षेत्रात...
अभिनयासाठी अंबाजोगाई ते मुंबई व्हाया पुणे असा अभिनेता ऋषिकेशचा थक्क करणारा प्रवास
येत्या गुढीपाडव्याला (३० मार्च) करणार १०० कोटी लिटर पाणी...
अमनोरा येस्स फौंडेशन आणि जनसेवा न्यासातर्फे महिलांची दुचाकी रॅली : शहरातील १७ ठिकाणांहून एकाचवेळी सुरू होणाऱ्या रॅलीत तब्बल ५ हजार...
... तर यामुळे 'गुरूजीं'ची डोकेदुखी होणार कमी, बैठकांमध्ये...
शालेय व्यवस्थापन समित्यांच्या बळकटीकरणासाठी विविध समित्यांचे एकत्रीकरण करता येईल का, याची चाचपणी सुरू : याबाबतचा अहवाल सरकारने मागवला...
वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी क्रीडा व युवक कल्याण मंत्री...
तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाले होते 'वाशीम'चे पालकमंत्रीपद , भरणे आहेत पुणे जिल्हा परिषदेचे माजी...
पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये बारावीपर्यंत मराठी...
पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाची पुण्याच्या जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
कल्पना करा, जर हेल्मेट नसते तर, काय झाले असते? : म्हणूनच...
.... आणि जीवघेण्या अपघातातून वाचण्यासाठी हेल्मेट आले मदतीला धाऊन!
वैधव्याच्या दुःखाला सामोरे जाताना आई कधीच खचली नाही, उलट...
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी जागवल्या बालपणीच्या आठवणी, हमाल पंचायत कष्टाची भाकर येथे कार्यक्रम संपन्न
वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे 'ग्रामराज्य'ची उंच भरारी,...
प्रतिदिन सरासरी १० हजार वाचक देतात 'ग्रामराज्य' संकेतस्थळाला भेट : वाचकांची साथ हीच आमची प्रेरणा
पुणे जिल्ह्यातील इतक्या शेतकऱ्यांना मिळाला रब्बी हंगामातील...
शेतकऱ्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत पीक कर्ज घेता येणार : पुणे जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना फायदा
गुटख्याच्या धर्तीवर 'अॅनालॉग चीज'वर (बनावट पनीर) बंदी...
राज्यातील खासगी व दूध संघांचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना साकडं : ... तर कारखाने उद्ध्वस्त करणार
सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांनो, भूजल पुनर्भरण आणि संवर्धनासाठी...
राज्याचे भूजल आयुक्त डॉ. विजय पाखमोडे यांचे राज्यातील सरपंच, ग्रामसेवकांना आवाहन
'प्रशासक'राजच्या चक्रात रुतली गावगाड्यातील विकासाची 'गती'...
केंद्र सरकारने त्रेहत्तराव्या घटनादुरुस्तीला दिली मुठमाती : महाराष्ट्रातील २५ जिल्हा परिषदांवरील 'प्रशासकराज"ला तीन वर्षे पूर्ण
पुणे जिल्हा परिषदेच्या तिजोरीत अवघे २९ कोटी ७५ लाख रुपये,...
सन २०२५ - २६ चा २९२ कोटी ७५ लाख रुपयांच्या जमेच्या अर्थसंकल्पास मंजुरी : शिक्षण, आरोग्य, कृषी, बांधकाम विभागासाठी भरीव तरतूद
सलग तिसऱ्यांदा 'सीईओ' मांडणार पुणे 'झेडपी' चा अर्थसंकल्प,...
'सीईओ' गजानन पाटील बुधवारी मांडणार पुणे जिल्हा परिषदेचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प : बुधवारी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण...
