पुणे झेडपीचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांना मातृशोक, हौसाबाई कामठे यांचे निधन! 

पुणे झेडपीचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांना मातृशोक, हौसाबाई कामठे यांचे वृद्धापकाळाने निधन !

पुणे झेडपीचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांना मातृशोक, हौसाबाई कामठे यांचे निधन! 

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ५ मार्च २०२६ :- हवेली तालुक्यातील कोंढवा बुद्रुक येथील रहिवासी आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर यांच्या मातोश्री हौसाबाई सोपानराव कामठे (वय ९९ वर्षे) यांचे गुरूवारी (दि.५ मार्च) वृद्धापकाळाने निधन झाले. 

त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी रात्री आठ वाजता कोंढवा बुद्रुक येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या मागे चार मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे.प्रगतीशील शेतकरी दशरथ  कामठे, वसंतराव कामठे, शशिकांत कामठे आणि परिषदेचे माजी अध्यक्ष जालींदर कामठे हे त्यांचे पूत्र होत.