Gramrajya News

Gramrajya News

Last seen: 10 hours ago

Member since Mar 8, 2025

Following (0)

Followers (0)

मुख्य बातम्या

पुढाऱ्यांच्या मागे रात्रंदिवस पळणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी...

एखाद्या नेत्याचा डावा, उजवा हात,निकटवर्तीय, सावली अशी विशेषणे असलेल्या कार्यकर्त्यांच्या मदतीला कोणी नेता येतो का? 

मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात कृत्रीम बुद्धीमत्ता साधनांचे केंद्र (एआय...

तळेगावातील नियोजित 'टूल हब'साठी ३०० एकर जमीन उपलब्ध करून देऊ : पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा 

पंचायतराज

'प्रशासकराज’मुळे राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांना...

झेडपी पदाधिकारी नसल्याने केंद्र सरकारची १५ व्या वित्त आयोगाच्या  निधीवर फुल्ली : सध्या फक्त ग्रामपंचायतींनाच मिळतोय वित्त आयोगाचा...

शिक्षण

जिल्हास्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत झेडपीच्या...

इयत्ता पहिली, दुसरीच्या वर्गासाठी इंग्रजी विषयाच्या व्हिडिओची निर्मिती : धानोरे शाळेतील शिक्षिकेची कामगिरी

महाराष्ट्र

आमदार, खासदारांना पेन्शन, मग शिक्षकांना का नाही?

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा सवाल : शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांचा वाचला पाढा

महाराष्ट्र

जुन्या नोटा सांभाळता सांभाळता जिल्हा बँकांच्या आले नाकीनऊ,...

सरकार आणि बॅंकाच्या वादात नोटा नऊ वर्षांपासून बॅंकामध्येच धूळखात पडून : सर्वोच्च न्यायालयात खटला प्रलंबित

प्रशासन

पुणे झेडपीच्या 'बाबुरावां'ची चौकशी लांबली अन् पुन्हा त्यांची...

निलंबन काळातच होणार सेवानिवृत्त : काम मंजुरीसाठी १ टका तर, बिल काढण्यासाठी २ टक्के हे होते त्यांचे रेट कार्ड 

पंचायतराज

'पीएमआरडीए' अर्थात पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा...

विकास आराखडा रद्द होण्याची कारणे काय? : आता पुढे काय होणार? 

शिक्षण

झेडपी शाळांमधील फज्जा उडालेली 'एक राज्य, एक गणवेशा' ची...

गणवेशाचे पैसे पुन्हा थेट विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात होणार : महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीला यश

मुख्य बातम्या

जनसुरक्षा कायद्याच्या विरोधासाठी राज्यातील विविध पत्रकार...

मुंबईतही विविध पत्रकार संघटना येत्या गुरुवारी तीव्र निदर्शने करणार : पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाची स्थापना

मुख्य बातम्या

प्रस्तावित विशेष जनसुरक्षा विधेयकातील तरतुदींच्या विरोधात...

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देणार : काळ्या फिती लावून निषेध नोंदविणार 

शिक्षण

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत येवलेवाडीतील हौसाई सेमी इंग्लिश...

शाळेचे ५० विद्यार्थी ठरले मंथन परीक्षेत पात्र : इयत्ता चौथीचा १०० टक्के निकाल 

महाराष्ट्र

बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे निधी परत गेल्याने...

ठेकेदारांचे देणे बाकी असताना केवळ अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे निधी परत गेल्याचा आरोप : दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी 

महाराष्ट्र

तीन मित्रांची यारी, एकाचवेळी झाले समाजात भारी! एकत्र अभ्यास,...

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तीन वकील मित्रांची न्यायाधीश पदासाठी निवड