Last seen: 11 hours ago
पुणे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे सन्मान : पुणे झेडपीतील हेमा कुलकर्णी यांचा समावेश
झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका : जालिंदर कामठे व मुरलीधर निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार
राज्यातील ३२ झेडपी आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर : येत्या ८ ऑक्टोबरला प्रारुप मतदार याद्या...
शिक्षणाला कुठं वय असतं व्हय?, याचा आला प्रत्यय : राज्यात तिसरी 'उल्लास' परीक्षा उत्साहात संपन्न
मावळ विचार मंचाचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर यांची माहिती : यंदा व्याख्यानमालेचे रौप्यमहोत्सवी वर्ष
कोंढव्यात दारात मुबलक पाणी, घरात पाण्याअभावी घशाला कोरड : अनियमित पाणी पुरवठ्याचा परिणाम
चक्राकार पद्धतीने आरक्षणाच्या मागणीच्या सर्व याचिका फेटाळल्या : राज्य सरकारचा निर्णय वैध असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्वाळा
आळंदी येथील वारकऱ्यांना पितृपक्षातील द्वादशीला भोजनदानाची परंपरा : पुणे झेडपीचे माजी अध्यक्ष जालींदर कामठे यांचा पुढाकार
दिव्यांगत्व फेरतपासणीचा पुणे झेडपीसमोर पुन्हा पेच : राज्य प्रहार दिव्यांग संघटनेच्या तक्रारीची आयुक्तांकडून दखल
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीला मुदतवाढ मिळाल्याने आता आधी झेडपीची निवडणूक होणार!
सणसर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी : येथील ओढ्याचे खोलीकरण करण्याचा आदेश
येत्या मंगळवारपासून तपासणीला सुरुवात : १७८ जणांची औंध येथील जिल्हा रुग्णालयात तपासणी
फुरसुंगी पोलीस स्टेशनकरीता ऊरळी देवाची येथील पुणे झेडपीच्या दवाखान्याची जागा द्या : वंचित बहुजन आघाडीचे नेते अतुल बहुले यांची मागणी
दौरा सरकारचा अन् खर्च शेतकऱ्यांचा अशी झाली अवस्था : खर्चाचा बोजा वाढल्याने शेतकऱ्यांना अभ्यास दौरा परवडेना